नामांकन

शहादा परिसराचे भाग्यविधाते सहकार-शिक्षण व उद्योग महर्षी कै. अण्णासाहेब पी. के. पाटील ( कै. पुरुषोत्तम कळू पाटील ) यांच्या जयंती दिनी ९ ऑक्टोबर रोजी दरवर्षी शिक्षण, संशोधन , साहित्य, समाजकार्य व सहकार या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीस व संस्थेस उल्लेखनीय पुरुषोत्तम पुरस्काराने सन्मानित करीत असतो. पुरस्काराचे स्वरूप रुपय १ लाख व सन्मानचिन्ह या स्वरूपाचे असते. आपण आपल्या परिसरातील शिक्षण, सहकार, साहित्य, संशोधन, समाजसेवा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या संदर्भातील माहिती व नामांकन ३० जून पर्यंत या संकेत स्थळावर नोंदवू शकता.nomination@pkannapatilfoundation.org
©श्री. पी. के. अण्णा पाटील फाउंडेशन शहादा जि. नंदुरबार २०१६